गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
दक्षिण इस्रायलमधील सुपरनोव्हा म्युझिक कंसर्टमध्ये झालेल्या हल्ल्यातून वाचलेल्या शिरेल गोलन या मुलीने तिच्या २२ व्या वाढदिवशी टोकाचं पाऊल उचललं आहे. ...
Israel News: असताना हिजबुल्लाहने लेबेनॉनमधून इस्राइलमध्ये एक मोठा ड्रोन हल्ला केला आहे. हा हल्ला इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin netanyahu ) यांना लक्ष्य करून करण्यात आला. हैफामधील कैसरिया परिसरात झालेल्या या हल्ल्यात लेबेनॉनमधून आल ...
बुधवारी इस्रायली सैन्याची तुकडी ताल अल सुल्तान भागात गस्तीवर होती. यावेळी त्यांना तीन दहशतवादी दिसले. त्यांना पाहून रणगाड्यातून एक तोफ त्याच्या दिशेने डागण्यात आली. ...