गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: इस्राइल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे गाझापट्टी होरपळून निघत आहे. दरम्याना, इस्राइलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी गाझाबाबत मोठं आणि सूचक विधान केलं आहे. ...
गाझा पट्टीतील विमानांवर नजर ठेवण्यासाठी हमासने अॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम बसवली होती. मात्र इस्रायलच्या लढाऊ विमानांनी या यंत्रणेवर बॉम्बफेक करुन ती नष्ट केली आहे. ...
Israel-Hamas conflict: म्यूझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने तिचा थरारक अनुभव सांगितला आहे. महिलेने मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली लपून आपला जीव वाचवला. ...