लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती - Marathi News | Israel-Hamas War: Will India supply arms to Israel? Important information given by Ministry of External Affairs... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

हमास आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. ...

इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणार; युद्धात उतरली सर्वात धोकादायक युद्धनौका - Marathi News | Israel will now attack Hamas by sea; The most dangerous battleship ever entered the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणार; युद्धात उतरली सर्वात धोकादायक युद्धनौका

USS Gerald Ford: अमेरिकेने त्यांची सर्वात आधुनिक युद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी पाठवली आहे. ...

खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश - Marathi News | Horrible! Uttar Pradesh police Empolyee asking for money for Palestinian terrorists who attack on Israel, orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश

लोकांनी सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीला गेले आहे. ...

हा काही बगिचा नाही, गाझामध्ये घुसणं महागात पडेल, हमासची इस्राइलला धमकी - Marathi News | It's no joke, infiltrating Gaza will be costly, Hamas threatens Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हा काही बगिचा नाही, गाझामध्ये घुसणं महागात पडेल, हमासची इस्राइलला धमकी

Israel-Hamas war इस्राइलने गाझापट्टीमध्ये केलेल्या तुफानी हल्ल्यादरम्यान, हमासने इस्राइलला उघड धमकी दिली आहे. गाझापट्टी म्हणजे काही बगिचा नाही. इथे घुसणं महागात पडेल. (Hamas threatens Israel) ...

इस्रायल-हमास युद्धाचा फायदा भारताला होणार, 'या' कंपन्या शिफ्ट होऊ शकतात - Marathi News | India will benefit from Israel-Hamas war, 'these' companies may shift | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास युद्धाचा फायदा भारताला होणार, 'या' कंपन्या शिफ्ट होऊ शकतात

गेल्या काही दिवसापासून पश्चिमी आशियामध्ये तणाव वाढला आहे. ...

पहिले चार्टर विमान आज रात्री इस्त्रायलहून रवाना होणार; २३० भारतीय मायदेशी परतणार - Marathi News | The first charter flight will leave for India from Ben Gurion Airport tonight; 230 Indians will return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिले चार्टर विमान आज रात्री इस्त्रायलहून रवाना होणार; २३० भारतीय मायदेशी परतणार

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने ७ ऑक्टोबर रोजी आपली हवाई सेवा बंद केली होती. ...

हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला - Marathi News | Israel-Hamas War: Hamas terrorists attack Israel with 'Made in China' hang glider | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

हमासच्या कमांडरला चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने प्रक्षिक्षण दिल्याचे बोलले जात आहे. ...

हृदयस्पर्शी! इस्रायल-हमास युद्धात अडकली 'झारखंडची लेक'; आई-वडिलांना काळजी, म्हणाले... - Marathi News | ranchi girl vinita stranded in israel hamas war in tel aviv pleaded return to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! इस्रायल-हमास युद्धात अडकली 'झारखंडची लेक'; आई-वडिलांना काळजी, म्हणाले...

Israel Palestine Conflict : रांची येथील विनिता घोष ही तरुणी इस्रायल-हमास युद्धात अडकल्याने तिचं कुटुंब काळजीत आहे. आपल्या मुलीच्या सुखरूप परतण्यासाठी पालक नेत्यांकडे जात आहेत. ...