लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
गाझामध्ये 10 दिवस विध्वंस, 2700 मृत्यू; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये ठेवले मृतदेह, 5 लाख बेघर - Marathi News | israel palestine conflict in gaza patti 10th day live news and update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये 10 दिवस विध्वंस, 2700 मृत्यू; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये ठेवले मृतदेह, 5 लाख बेघर

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 2799 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 724 हून अधिक मुलं आणि 370 हून अधिक महिलांचा समावेश आहे. ...

हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात - Marathi News | Maharashtra's brave girl Police Inspector kim dokrakar martyred in Hamas attack; Israel was stationed on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यावेळी या दोन्ही महिला दक्षिणी इस्रायलमध्ये तैनात होत्या. ...

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक; शेकडो लोक रस्त्यावर, राजीनाम्याची मागणी - Marathi News | Outrage Against Benjamin Netanyahu in Israel; Hundreds of people on the streets, demanding resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक; शेकडो लोक रस्त्यावर, राजीनाम्याची मागणी

इस्त्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यापेक्षा नेतान्याहू त्यांच्या राजकीय अस्तित्वाची अधिक काळजी घेत असल्याचा आरोप केला आहे. ...

धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल... - Marathi News | Daydreaming of ruling on the basis of religion; Hamas did womens nude, killed childrens, Israel have to action | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल...

हमासने स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढली आहे, निरपराध मुलांच्या माना चिरल्या आहेत.. अशा निर्मम प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे! ...

वेळ संपली, आता जमिनीवरून हल्ले; इस्रायल गाझावर तिन्ही बाजूंनी हल्ले करण्याच्या तयारीत - Marathi News | Time's up, now attack from the ground; Israel prepares for a three-pronged attack on Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वेळ संपली, आता जमिनीवरून हल्ले; इस्रायल गाझावर तिन्ही बाजूंनी हल्ले करण्याच्या तयारीत

जारो रणगाडेही शहराकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत ९ रॉकेट डागण्यात आले.  ...

...तर हजारो रुग्णांचा होऊ शकतो मृत्यू; पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे इस्रायलचे आदेश - Marathi News | ...then thousands of patients may die; Israel orders Palestinians to leave northern Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर हजारो रुग्णांचा होऊ शकतो मृत्यू; पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे इस्रायलचे आदेश

जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त ...

'पॅलेस्टिनी नागरिकांचा हमासच्या हल्ल्याशी संबंध नाही', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Israel-Hamas-us-president-joe-biden-said-israel-most-of-the-people-palestine-have-nothing-to-do-with-hamas-attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पॅलेस्टिनी नागरिकांचा हमासच्या हल्ल्याशी संबंध नाही', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने लोकांना परिसर सोडण्याचा आदेश दिला आहे. ...

"हमासच्या दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या, I Love You...", मृत्यूपूर्वी इस्त्रायली तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | hamas terrorists have shot me i love you israeli girl said before dying audio goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासने मला गोळ्या घातल्या, I Love You...", तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल

हमासच्या हल्ल्यादरम्यान, या तरुणीने कोणालातरी फोन करून सांगितले होते की तिला गोळी लागली. या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. ...