गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Hamas war: इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. ...
रुग्णालयामध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दु:खद क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसलं नाही. ...