लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
बॉम्ब हल्ल्यानंतर भुकेने लोकांचे जीव जाणार; UN ने गाझाबाबत दिला इशारा... - Marathi News | Israel-Hamas War: People Will Starve to Death After Bombing; UN warned about Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्ब हल्ल्यानंतर भुकेने लोकांचे जीव जाणार; UN ने गाझाबाबत दिला इशारा...

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केले, यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

खेळ खल्लास!! 'हमास'चं आता काही खरं नाही... इस्रायलने जारी केली टॉप कमांडरची यादी - Marathi News | Game hack!! Hamas is no longer true... Israel released the list of top commanders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळ खल्लास!! 'हमास'चं आता काही खरं नाही... इस्रायलने जारी केली टॉप कमांडरची यादी

गाझा पट्टीमध्ये जमिनीवर हल्ला करण्यास इस्रायस पूर्णपणे तयार, हमासचा समूळ नायनाट करण्याचा उचलला विडा ...

...तर जगभरातील मुस्लिम इस्राइलला चोख प्रत्युत्तर देतील, खोमेनींची धमकी  - Marathi News | Israel-Hamas war: ...then Muslims around the world will give a befitting reply to Israel, Khomeini's threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर जगभरातील मुस्लिम इस्राइलला चोख प्रत्युत्तर देतील, खोमेनींची धमकी 

Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारत गाझापट्टीमध्ये हल्ले सुरू केले आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी इराणकडून इस्राइलला इशारे देण्यात येत आहेत. ...

इस्रायल-हमास युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री; 2000 सैनिक अलर्ट मोडवर - Marathi News | israel hamas war gaza streep us lloyd austin order to high alert american soldiers netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री; 2000 सैनिक अलर्ट मोडवर

Israel Palestine Conflic : हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचं बायडेन यांचं म्हणणं आहे. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे. ...

Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी - Marathi News | Israel Palestine War Twelve hundred Indians were brought back from Israel - Minister of State for Foreign Affairs V. Muralidharan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी

तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे... ...

भयावह! गाझामध्ये 100 लोक वापरतात 1 टॉयलेट; दिवसभरात मिळतं फक्त 1 लीटर पिण्याचं पाणी - Marathi News | israel hamas war updates conflict between palestine government with benjamin netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझामध्ये 100 लोक वापरतात 1 टॉयलेट; दिवसभरात मिळतं फक्त 1 लीटर पिण्याचं पाणी

Israel Palestine Conflict : गाझामध्ये 11,000 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलं आहेत. ...

सैनिकाच्या आईच्या जिद्दीला सलाम; सर्व काही विकून युद्धग्रस्त इस्रायलमध्ये होतेय शिफ्ट - Marathi News | israel hamas war newyork mother of idf son sells belongings to move to israel says they needs us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैनिकाच्या आईच्या जिद्दीला सलाम; सर्व काही विकून युद्धग्रस्त इस्रायलमध्ये होतेय शिफ्ट

Israel Palestine Conflict : न्यूयॉर्कमधील एक महिला सर्व काही विकून इस्रायलमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे. ...

इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा - Marathi News | Will the Israel-Hamas war flare up further? We will also go to war, Iran warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा

दहा लाख नागरिकांचे गाझातून पलायन, हजाराे लाेकांचा मृत्यू ...