मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...
या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे. ...
शरद पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ...
क्षेपणास्त्रे इस्रायलमधील टार्गेटवर डागण्यात आल्याचे पेंटागॉनच्या प्रवक्त्याचा दावा ...
Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईनच्या मीडियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये इस्रायली सैनिक आनंदाने नाचताना दिसत आहेत. ...
Israel Palestine Conflict : गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता एका चर्चवरही हल्ला झाला आहे. ...
अमेरिकेचे संपूर्ण पाठवळ असल्यामुळेच इस्रायलची मध्य-पूर्व आशियात दादागिरी चालते, ही वस्तुस्थिती आहे. ...
गेल्या काही दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. ...