लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
"गाझामध्ये असो वा बाहेर, भूमिगत असो वा वर..., हमासचा नाश करू", नेतन्याहू आक्रमक - Marathi News | israel is fighting for its existence ground operation in gaza coming says netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गाझामध्ये असो वा बाहेर, भूमिगत असो वा वर..., हमासचा नाश करू", नेतन्याहू आक्रमक

Israel Hamas War : बेंजामिन नेतन्याहू यांनी देश आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे आणि गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी केली जात आहे असं सांगितलं. ...

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला; ६ दिवसांत २० लाख कोटींचा फटका - Marathi News | Indian stock market has been falling due to various reason, 20 lakh crore hit in 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला; ६ दिवसांत २० लाख कोटींचा फटका

Share Market: केवळ भारतीय शेअर बाजारातच नव्हे तर परदेशी शेअर बाजारालाही फटका बसला आहे. ...

"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी - Marathi News | israel urges india to declare hamas as terrorist organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची भारताकडे मोठी मागणी

Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.  ...

इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच - Marathi News | fuel shortages will halt aid efforts in gaza united nations warning israeli attacks continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

हिजबुल्ला, इस्लामिक जिहाद, हमासमध्ये चर्चा. ...

घरात कैद, बॉम्बस्फोटांचा आवाज...; गाझातील तरुणीने शेअर केला धडकी भरवणारा Video - Marathi News | girl shares video from gaza sound of bomb explosion air attacks by israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरात कैद, बॉम्बस्फोटांचा आवाज...; गाझातील तरुणीने शेअर केला धडकी भरवणारा Video

पॅलेस्टिनी पत्रकार प्लेस्तिया अलकदने तिच्या घरात एक व्हिडीओ बनवला आहे. तिने बाल्कनीतून बाहेरचं दृश्य दाखवलं आहे. ...

कंगनाने घेतली इस्त्रायलच्या राजदूतांची भेट; म्हणाली, "हमाससारख्या रावणाचा विनाश होणार..." - Marathi News | Kangana Ranaut meets israel ambassador in delhi hopes that hamas raavan dahan will happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने घेतली इस्त्रायलच्या राजदूतांची भेट; म्हणाली, "हमाससारख्या रावणाचा विनाश होणार..."

'हमास आधुनिक रावण असून लवकरच त्यांचा विनाश होईल' ...

Video - हमासने इस्रायली मुलांच्या बॅगेत ठेवला 'मृत्यू'; लष्कराने दाखवलं नेमकं काय सापडलं? - Marathi News | israel army idf shares video collect explosives weapons of hamas terrorists from school bag | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - हमासने इस्रायली मुलांच्या बॅगेत ठेवला 'मृत्यू'; लष्कराने दाखवलं नेमकं काय सापडलं?

Israel Palestine Conflict : इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने देखील याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी मुलाच्या बॅगेत स्फोटकं ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ - Marathi News | Hamas terrorist says Papa I killed 10 Jews open whatsapp and watch death of israeli Parents are also happy Audio released by the IDF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

या फोन रेकॉर्डिंगमध्ये हमासचा दहशतवादी आणि त्याचे आई-वडील यांचा संवाद आहे. यात एक दहशतवादी आपल्या हाताने दहा यहुदींना मारल्याचा दावा करत आहे.  ...