लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे - Marathi News | Houthi rebels failed Israeli ship hijacked at sea The ship left for another country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

काल मंगळवारी हौथी बंडखोरांनी गुजराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इस्त्रायलचे जहाज समजून अपहरण केले. ...

'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार? - Marathi News | Israel was forced to accept the condition of yahya sinwar What will Netanyahu do to free the hostages from Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार?

इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे. ...

इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा - Marathi News | saudi arabia crown prince brics plus virtual meeting ask for stop arm export to Israel Hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा

प्रिन्ससोबतच्या बैठकीत पुतीन, जिनपिंगही होते उपस्थित ...

इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार - Marathi News | Israeli Cabinet Okays Deal is expected to include the release of 50 hostages from Gaza in exchange for 150 Palestinian prisoners,Temporary Cease-fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार

इस्रायलकडून गेल्या दीड महिन्यापासून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर हा पहिला युद्धविराम असणार आहे. ...

गाझामध्ये दर 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू; हमासकडे इस्रायलची 40 मुलं; IDFने शेअर केले फोटो - Marathi News | israel shares pictures of children held hostage by hamas on world children day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये दर 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू; हमासकडे इस्रायलची 40 मुलं; IDFने शेअर केले फोटो

गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयातील दहशतवादी तळाचा पर्दाफाश केल्यानंतर, IDF ने हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या 40 मुलांचे फोटो जारी केले आहेत. ...

अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दिलं टेन्शन; गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | joe biden wants global security regime in Gaza then palestinian-authority governance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दणका? गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल भाष्य

Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली ... ...

"हमासने ओलिसांना गाझाच्या अल-शिफा रुग्णालयात ठेवलंय"; इस्रायली लष्कराचा मोठा दावा - Marathi News | Israel Hamas War hamas kept hostages in gaza al shifa hospital israeli army claims to releases video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासने ओलिसांना गाझाच्या अल-शिफा रुग्णालयात ठेवलंय"; इस्रायली लष्कराचा मोठा दावा

Israel Hamas War : इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने गाझा शहरातील अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ओलिसांना ठेवलं होतं. ...

गाझामधील रूग्णालयात सापडला हमासने बनवलेला ५५ मीटर लांबीचा बोगदा, इस्रायलचा दावा - Marathi News | israel defense forces revealed hamas tunnel under shifa hospital complex in gaza video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधील रूग्णालयात सापडला हमासने बनवलेला ५५ मीटर लांबीचा बोगदा, इस्रायलचा दावा

या सुरूंगाचा व्हिडीओदेखील इस्रायलने पोस्ट केला आहे ...