शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार?

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये दर 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू; हमासकडे इस्रायलची 40 मुलं; IDFने शेअर केले फोटो

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दिलं टेन्शन; गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य

आंतरराष्ट्रीय : हमासने ओलिसांना गाझाच्या अल-शिफा रुग्णालयात ठेवलंय; इस्रायली लष्कराचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : गाझामधील रूग्णालयात सापडला हमासने बनवलेला ५५ मीटर लांबीचा बोगदा, इस्रायलचा दावा

आंतरराष्ट्रीय : इस्त्रायलने लाँच केली एरो मिसायल डिफेन्स सिस्टीम; जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय : हमास प्रमुखांच्या ठिकणांवर इस्रायली सैन्याची कारवाई; 35 बोगदे आढळले, दारुगोळा जप्त

आंतरराष्ट्रीय : युद्ध थांबणार, ओलिसांची सुटका होणार…इस्रायल-हमास आणि अमेरिका यांच्यात करार?