शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासचे 800 भूमिगत बोगदे उडवले

आंतरराष्ट्रीय : 23 लाख लोक कुठे जाणार?; इस्रायलचा दक्षिण गाझा रिकामा करण्याचा आदेश, बॉम्बफेक सुरू

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये लादेनच्या बालेकिल्ल्यात घुसले इस्रायलचे सैन्य; हमास आणखी कमकुवत होणार?

आंतरराष्ट्रीय : विराम संपला, युद्ध सुरू; २०० ठिकाणांवरील हल्ल्यात १०९ जण ठार, पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत वाढ

आंतरराष्ट्रीय : हमासशी युद्धादरम्यान इस्रायलचे राष्ट्रपती आणि पीएम नरेंद्र मोदींची भेट; काय चर्चा झाली..?

आंतरराष्ट्रीय : 7 दिवसांचा युद्धविराम संपला; इस्रायलने पुन्हा गाझावर केली कारवाई, हवाई हल्ल्यांचा पाऊस

आंतरराष्ट्रीय : युद्धबंदी सुरू असतानाच जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला, तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : लहान मुलांना गप्प बसवण्यासाठी हमासचे दहशतवादी बंदूकीचा धाक दाखवायचे, मारायचे

आंतरराष्ट्रीय : गाझावरील हल्ल्यात आपल्याच लोकांना मारलं, आता इस्रायल मृतदेहही घेत नाही; हमासचा आरोप

आंतरराष्ट्रीय : आमच्या सर्व लोकांना सोडा, मग आम्हीपण...; युद्धादरम्यान हमासने दिली मोठी ऑफर