लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लाम

इस्लाम

Islam, Latest Marathi News

प्रेरणादायी! बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळून त्या लढताहेत समतानतेची लढाई  - Marathi News | Inspirational! The battle of equality in battles with Burkha and Hijab is in the fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळून त्या लढताहेत समतानतेची लढाई 

चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे.  ...

घरवापसी ! इस्लाम धर्म स्विकारलेल्या तरुणीचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश,  भयानक अनुभव केला शेअर - Marathi News | Homecoming! Islam accepted the religion of the Hindu woman again, had a terrible experience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरवापसी ! इस्लाम धर्म स्विकारलेल्या तरुणीचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश,  भयानक अनुभव केला शेअर

हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं. ...

धर्माचे हे फसवे राजकारण कशासाठी ? - Marathi News |  This false politics of religion is for what? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्माचे हे फसवे राजकारण कशासाठी ?

आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हि ...

मुस्लीम स्त्रियांच्या मुक्तिचा मार्ग....महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी - Marathi News | The path of liberation of Muslim women .... Women should be helped in literacy | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुस्लीम स्त्रियांच्या मुक्तिचा मार्ग....महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी

असंतोष आणि संघर्षाला जन्म देणाºया खºया-खोट्या धारणांमुळे मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर भयंकर परिणाम होतो. सरकारला खरोखरच मुस्लीम स्त्रियांची चिंता असेल तर त्यांनी या महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी. तसे झाले तर खºया अर्थाने त्या स्वतंत्र आ ...