lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इश्कबाज मालिका

इश्कबाज मालिका, मराठी बातम्या

Ishqbaaz serial, Latest Marathi News

इश्कबाज ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर दाखवली जात असून शिवाय सिंग ऑबेरॉय, ओमकार सिंग ऑबेरॉय, रुद्र सिंग ऑबेरॉय या तीन भावांची कथा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत नकुल मेहता मुख्य भूमिकेत आहे.
Read More
‘आनंदम’मध्ये श्रेणु पारिख साकारणार ही भूमिका - Marathi News | Shrenu Parikh will be seen in Anandam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आनंदम’मध्ये श्रेणु पारिख साकारणार ही भूमिका

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच ‘आनंदम’ ही नवीन मालिका दाखल होणार आहे आणि यात ‘इश्कबाज’मध्ये गौरी शर्माच्या रूपात दिसून आलेली श्रेणु पारिख परफेक्ट बहूच्या रूपात दिसणार आहे. ...

नीती टेलर करणार ह्या मालिकेत एन्ट्री - Marathi News | Niti Taylor will be seen in this serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीती टेलर करणार ह्या मालिकेत एन्ट्री

नीती टेलर ही टीव्हीवरील अभिनेत्री लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ मालिकेत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ...

मंजिरी पुपाला अभिनेत्री झाली नसती तर ह्या क्षेत्रात केले असते करियर - Marathi News | If not an actor, I would have become an IPS officer: Manjiri Pupala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंजिरी पुपाला अभिनेत्री झाली नसती तर ह्या क्षेत्रात केले असते करियर

‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत एसीपी आदिती देशमुख या नायिकेची भूमिका मराठीतील अभिनेत्री मंजिरी पुपाला साकारीत आहे. ...

क्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री - Marathi News | Crystal D'Souza enters the series 'This' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री

स्टार प्लसवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'इश्कबाझ'च्या कथानकाचा काळ लवकरच एका पिढीने पुढे नेला जाणार आहे. ...

सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला - Marathi News | Superstar is getting a Shivshansh coming to win your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला

स्टार प्लसवरील सर्वांची लाडकी मालिका 'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची झेप घेण्यात येणार आहे. ...

सुरभी चंदनाने दाखविली आपल्या गायन कौशल्याची झलक - Marathi News | Surabhi Chandana shown singing skills | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरभी चंदनाने दाखविली आपल्या गायन कौशल्याची झलक

स्टार परिवार पुरस्कार २०१८ सोहळ्यात सुरभीने मोस्ट स्टायलिश सदस्य हा पुरस्कार पटकाविला. ...

#MeTooच्या प्रश्नावर सुरभि चंदनाने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली..... - Marathi News | Ishqbaaaz ActressSurbhi Chandna on the #MeToo movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeTooच्या प्रश्नावर सुरभि चंदनाने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली.....

चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. ...

इश्कबाज मालिकेद्वारे सिद्धी कारखानीसने केला हिंदी मालिकेत प्रवेश - Marathi News | siddhi karkhanis in ishqbaaz serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इश्कबाज मालिकेद्वारे सिद्धी कारखानीसने केला हिंदी मालिकेत प्रवेश

लव्ह लग्न लोचा, देवयानी यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली सिद्धी कारखानीस आता इश्कबाज या हिंदी मालिकेत एका महत्त्वाची भूमिका साकारते आहे. ...