गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताचे आघाडीचे फलंदाज दुसऱ्या डावातही ढेपाळले आहेत. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, अजिंक्य रहाणे यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहलीच्या चिवट खेळीमुळे भारत दिवसाअखेर ५ बाद ११० धावांवर आहे. ...
India vs England 1st Test: इंग्लंडकडून 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात ढिसाळ झाली. शंभरीच्या आतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. ...