शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : T20I Record Breaker! टीम इंडियाच 'धुरंधर'; दोन वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियनच्या विश्वविक्रमाला सुरुंग अन् बरंच काही

क्रिकेट : सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सूर्या-इशान जोडीच ठरलीये सगळ्यात भारी, इथं पाहा रेकॉर्ड

क्रिकेट : Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर

क्रिकेट : सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

फिल्मी : 'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का?

क्रिकेट : सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

क्रिकेट : Rishabh Pant सह असे ५ विकेट किपर बॅटर ज्यांच्यावर मेगा लिलावात होईल पैशांची 'बरसात'

क्रिकेट : IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

क्रिकेट : डिलीट कर नाहीतर...! Ishan Kishan च्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

क्रिकेट : Team India च्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार; चाहत्यांनी घेतली फिरकी, PHOTOS