लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशा देओल

Esha Deol News in Marathi | ईशा देओल मराठी बातम्या

Isha deol, Latest Marathi News

धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..." - Marathi News | Dharmendra 90th birthday celebrations with hema malini sunny deol isha deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."

धर्मेद्र यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन खास पद्धतीने करण्यात येणार आहे ...

धर्मेंद्र अन् प्रकाश कौर यांच्या मुलींना पाहिलंत का? ईशा-अहाना इतक्याच दिसतात सुंदर; 'या' क्षेत्रात आहेत सक्रिय - Marathi News | dharmendra and prakash kaur daughter ajeeta vijeta stay away from limelight know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र अन् प्रकाश कौर यांच्या मुलींना पाहिलंत का? ईशा-अहाना इतक्याच दिसतात सुंदर; 'या' क्षेत्रात आहेत सक्रिय

ईशा-अहाना इतक्याच सुंदर दिसतात प्रकाश कौर यांच्या मुली! अभिनय नव्हे 'या' क्षेत्रात आहेत सक्रिय ...

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या... - Marathi News | Dharmendra's health is improving, his wife Hema Malini and daughter Isha Deol gave a health update; they said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, पत्नी आणि मुलीने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...

Dharmendra Health update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या येत होत्या. हे ऐकून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. मात्र, आता त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल हिने पोस्ट शेअर करून स्पष्ट केले आहे की, त्यांची ...

घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश! - Marathi News | Esha Deol Reunites With Ex-husband Bharat Takhtani For Family Lunch After Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश!

घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पत्नीसह पुन्हा एकत्र दिसली. ...

यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा - Marathi News | Dharmendra doesnt eat chicken meat in front of hema mailini is vegetarian gluten free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा

हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र या आवडत्या गोष्टीचा त्याग करतात. त्यामुळे धर्मेंद्र यांचं हेमा मालिनींवर जीवापाड प्रेम असलेलं दिसतं ...

"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | esha deol says i am not a single mother family needs to be together for the sake of kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया

ईशा देओलने नुकतंच एका मुलाखतीत मुलींच्या पालनपोषणावर भाष्य केलं. ...

अभिषेक बच्चन जावई व्हावा, हेमा मालिनींची होती इच्छा; 'या' कारणामुळे ईशा देओलने दिलेला नकार - Marathi News | bollywood actress hema malini wishes abhishek bachchan son in law but daughter esha deol say no married with bharat takhtani  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन जावई व्हावा, हेमा मालिनींची होती इच्छा; 'या' कारणामुळे ईशा देओलने दिलेला नकार

भरत तख्तानींऐवजी हेमा मालिनीला करायचं होतं अभिषेकला जावई; नेमकं कुठं बिनसलं? ...

ईशा देओलचा ex पती मेघना लखानीच्या प्रेमात, भरत तख्तानीची 'लेडी लव्ह' नक्की काय करते? - Marathi News | Esha Deol s ex husband is in love with Meghna Lakhani know more about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा देओलचा ex पती मेघना लखानीच्या प्रेमात, भरत तख्तानीची 'लेडी लव्ह' नक्की काय करते?

मेघना लखानी कोण आहे? 'या' क्षेत्रात करते काम ...