लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईशा अंबानी

ईशा अंबानी

Isha ambani, Latest Marathi News

Photos: ऑस्कर सोहळ्यात अंबानीच्या लेकीची ग्रँड एन्ट्री, ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क - Marathi News | oscar awards 2026 isha ambani red karpet look 98th academy award photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: ऑस्कर सोहळ्यात अंबानीच्या लेकीची ग्रँड एन्ट्री, ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांनीही ग्रँड एन्ट्री घेतली. रेड कार्पेटवर ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. ...

वारसा नव्हे, कर्तृत्वाने गाजवतायत जग! 'या' ६ महिलांनी बदलला भारतीय व्यवसायाचा नकाशा - Marathi News | Women's Day 2026 Meet the Powerful Daughters of Indian Billionaires Redefining the Retail & Tech Industry | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वारसा नव्हे, कर्तृत्वाने गाजवतायत जग! 'या' ६ महिलांनी बदलला भारतीय व्यवसायाचा नकाशा

Women's Day 2026 : भारतातील अब्जाधीशांच्या कन्या आता केवळ वारशाने मिळालेल्या संपत्तीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञान असो वा रिटेल क्षेत्र, या महिलांनी आपल्या दूरदृष्टीने कौटुंबिक साम्राज्याचा विस्तार तर केलाच, पण उद्योगांची दिशाही बदलली ...

ए हालो.... नीता अंबानींच्या घरी उत्साहात नवरात्रोत्सव साजरा, पाहा सजावट आणि फॅशनेबल लूक - Marathi News | Navratri festival celebrated with enthusiasm at Nita Ambani house see the decorations and fashionable looks radhika merchant isha ambani | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ए हालो.... नीता अंबानींच्या घरी उत्साहात नवरात्रोत्सव साजरा, पाहा सजावट आणि फॅशनेबल लूक

Nita Ambani Navratri Festival Celebration: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ...

रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी - Marathi News | isha ambani reliance retail acquired refrigerator washing machine manufacturer american brand kelvinator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी

Reliance Industries : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड तिच्या उपकंपन्या आणि शाखांद्वारे देशभरात किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि औषध क्षेत्रात सुमारे १९,३४० स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म चालवते. ...

अनंत अंबानींना रिलायन्सकडून मिळणार एवढा पगार, नफ्यातील कमिशनसह इतर भत्तेही सामील - Marathi News | Anant Ambani: This is the salary that Anant Ambani will get from Reliance, including commission on profits and other allowances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींना रिलायन्सकडून मिळणार एवढा पगार, नफ्यातील कमिशनसह इतर भत्तेही सामील

Anant Ambani: अनंत अंबानी यांना व्यवसायिक दौऱ्यादरम्यान स्वतःसह पत्नी आणि इतर सहकाऱ्यांचा प्रवास, जेवण आणि राहण्याचा खर्चही दिला जाईल. ...

कोण होते Darshan Mehta? ईशा अंबानींचा राईट हँड बनून रिलायन्स ब्रँड्सला बनवलं यशस्वी - Marathi News | Darshan Mehta was the first employee of Ambani s company reliance brands limited became Isha Ambani s right hand and made Reliance Brands successful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण होते Darshan Mehta? ईशा अंबानींचा राईट हँड बनून रिलायन्स ब्रँड्सला बनवलं यशस्वी

Who is Darshan Mehta: रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक दर्शन मेहता यांचं बुधवारी निधन झालं. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग आहे. ...

ईशा, आकाश, अनंत... मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण? कोणाची किती आहे सॅलरी - Marathi News | Isha Akash Anant Who is the richest Mukesh Ambani s three children How much is their salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईशा, आकाश, अनंत... मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण? कोणाची किती आहे सॅलरी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योजक म्हणून घेतलं जातं. मुकेश अंबानी यांची तीन मुलं ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी ही देखील कमी श्रीमंत नाहीत. ...

वयाच्या तिशीत २.२५ लाख कोटींची संपत्ती; संगीत क्षेत्रातही नाव; ईशा अंबानींना मागे टाकणारी ही तरुणी कोण? - Marathi News | who is ananya birla richer than isha ambani enters in beauty and personal care business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या तिशीत २.२५ लाख कोटींची संपत्ती; संगीत क्षेत्रातही नाव; ईशा अंबानींना मागे टाकणारी तरुणी कोण?

Ananya Birla Business : उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सर्वांनाच माहिती आहे. त्या एक यशस्वी उद्योजक असून तरुण वयातच त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, आता एका तिशीतील बिझनेस वुमनने तिला मागे धोबीपछाड दिली आहे. ...