इसाबेल कैफ - बॉलिवूड क्वथा सिनेमातून पदार्पण करणार आहे. हा सिनेमाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे.सप्टेंबरमध्ये हा सिनेमा फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. या सिनेमाचे शूटिंग मणिपूरमध्ये होणार आहे. या सिनेमात इसाबेलसोबत आयुष शर्मा झळकणार आहे. \
Read more