लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयर्लंड

आयर्लंड

Ireland, Latest Marathi News

Super 12s qualification scenario: श्रीलंका पास, ७ संघ ३ जागांच्या जवळपास! सुपर १२चं मजेशीर गणित अन् भारताचं वाढणार टेंशन - Marathi News | T20 World Cup 2022 Super 12s qualification scenario: If Namibia win: Sri Lanka will join Group 2 (India, Pakistan, South Africa and Bangladesh), If UAE win: Sri Lanka will join Group 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका पास, ७ संघ ३ जागांच्या जवळपास! सुपर १२चं मजेशीर गणित अन् भारताचं वाढणार टेंशन

T20 World Cup 2022 Super 12s qualification scenario: पहिल्याच सामन्यात लिंबू टिंबू नामिबियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने जबरदस्त पुनरागमन केले. ...

T20 World Cup, IRE vs SCOT : भावनांचा पूर वाहू लागला! आयर्लंडने वर्ल्ड कपमध्ये अविश्वसनीय विजय मिळवला, विंडीजचं वाढवलं टेंशन - Marathi News | T20 World Cup, IRE vs SCOT : A terrific run chase by Curtis Campher 72*(37) & Dockrell 39*(27), partnership of 119* runs to lead Ireland to a great victory against Scotland  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भावनांचा पूर वाहू लागला! आयर्लंडने वर्ल्ड कपमध्ये अविश्वसनीय विजय मिळवला, विंडीजचं वाढवलं टेंशन

T20 World Cup, IRE vs SCOT : आयर्लंड संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अविश्वसनीय विजयाची नोंद केली.   ...

ZIM vs IRE: झिम्बाब्वेने आयर्लंडचा 31 धावांनी केला पराभव; सांघिक खेळी करून दिली विजयी सलामी  - Marathi News | Zimbabwe beat Ireland by 31 runs in ZIM vs IRE World Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने आयर्लंडचा 31 धावांनी केला पराभव; सांघिक खेळी करून दिली विजयी सलामी 

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Bangladesh, T20I Cricket: केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं बांगलादेशचं नाव - Marathi News | Bangladesh Cricket team creates history in T20 Internationals 1st team to win men and women match by same margin on same day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं नाव

बांगलादेशने असं काही केलं जे ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंडसारख्या बड्या संघांनाही आजपर्यंत जमलं नाही ...

Kevin O'Brien:वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम - Marathi News | Ireland all-rounder Kevin O'Brien announces retirement from international cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम

केविन ओ ब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

Michael Bracewell, NZ vs IRE T20I : मिचेल ब्रेसवेलचा करिष्मा; ५ चेंडूंत घेतली हॅटट्रिक अन् न्यूझीलंडला मिळवून दिला मोठा विजय, Video  - Marathi News | New Zealand have defeated Ireland by 88 runs in the 2nd T20I, Michael Bracewell in his first over itself takes a hat-trick, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल ब्रेसवेलचा करिष्मा; ५ चेंडूंत घेतली हॅटट्रिक अन् न्यूझीलंडला मिळवून दिला मोठा विजय, Video 

Michael Bracewell, NZ vs IRE T20I :  न्यूझीलंडने वन डे मालिकेपाठोपाठ आयर्लंडला ट्वेंटी-२० मालिकेतही पराभूत केले. ...

IRE vs NZ: ७१९ धावांचा पाऊस! आयर्लंडने दिली टफ फाईट, थरारक सामन्यात न्यूझीलंडने १ धावेने मारली बाजी - Marathi News | Ireland vs New Zealand 3rd ODI : Hard luck Ireland, chasing 361 runs against New Zealand, they lost by just 1 run | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :७१९ धावांचा पाऊस! आयर्लंडने दिली टफ फाईट, थरारक सामन्यात न्यूझीलंडने १ धावेने मारली बाजी

Ireland vs New Zealand 3rd ODI : आयर्लंडने आज क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली. समोर न्यूझीलंड सारखा तगडा संघ असूनही आयर्लंडने टक्कर देणे काय असते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ...

Martin Guptill, NZ vs IRE : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी; आयर्लंडसमोर उभं केला डोंगर - Marathi News | New Zealand post 360/4 against Ireland in the 3rd ODI. A fantastic 115 runs by Martin Guptill and a brilliant 79 from Henry Nicholls takes them to the score. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी

Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत. ...