Ira khan, Latest Marathi News
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमे-यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. ...
अभिनेता आमिर खान हा सध्या त्याची लेक इरा खान हिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. इरा खान ही नाटक दिग्दर्शित करत आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर पण अॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ...
काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ...
‘बॉडीगार्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल किच दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ...
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा सध्या तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच तिने फोटोशूट देखील केले होते. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा खान सध्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये इरा कमालीची ग्लॅमरस दिसतेय. ...