इरा खान आणि नुपूर शिखर लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊस इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करत आहेत. ...
Aamir Khan Daughter's Video : नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही. ...
काही दिवसांपूर्वीच इरा खानने डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. वयाच्या १६ वर्षापासून इराने डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ...
इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं रंगभूमीवर विशेष कौतुकही झालं होतं. ...