ठाण्यातील व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इतर आरोपींविरूद्ध पोलिसांनी मंगळवारी १६७४ पानांचे आरोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले. ...
खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरला त्याची भाची (हसीना पारकर हिची मुलगी) बुधवारी भेटण्यासाठी आली. तिला पाहून तिच्यावर तो चिडला आणि परत येऊ नको, ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि दाऊद टोळीची सूत्रे हलवणाºया छोटा शकीलसह सात आरोपींवर पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हे दाखल केले. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. ...