शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

व्यापार : कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ कंपनीचा IPO खुला; ८०० कोटींची शेअर विक्री

व्यापार : आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

व्यापार : Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

व्यापार : 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

व्यापार : गुंतवणुकीची सुवर्ण संधी! Paytm आणतेय देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO

व्यापार : फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

व्यापार : गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ कंपनीचा १,५५० कोटींचा IPO घोषित

व्यापार : GoAir नं IPO साठी केला अर्ज; ३६०० कोटी रूपये जमवण्याची तयारी

व्यापार : Zomato IPO : Zomato आणतेय ८२५० कोटींचा IPO; गुंतवणूकदारांसाठी संधी, पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन