शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

व्यापार : Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

व्यापार : Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 

व्यापार : ₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

व्यापार : Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार

व्यापार : Swiggy च्या IPO ला शेअरहोल्डर्सची मंजुरी, आता १.२ अब्ज डॉलर्स उभारण्याचे होणार प्रयत्न

व्यापार : Greenhitech Ventures IPO : पहिल्याच दिवशी ₹१०० च्या जवळ पोहोचला ₹५० चा शेअर, गुंतवणूकादारांना ९९% पेक्षा अधिक फायदा

व्यापार : डीमॅट खात्यांची संख्या पोहोचली १५ कोटींवर, आयपीओंचंही आकर्षण वाढतंय

व्यापार : Bharti Hexacomची धमाकेदार एन्ट्री! घसरत्या बाजारातही दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना ३२% प्रॉफिट

व्यापार : ₹७५ वर आलेला IPO, आता शेअर पोहोचला ₹११०० पार; गुंतवणूकदार मालामाल