लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, फोटो

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा - Marathi News | IPL 2025 KL Rahul To Mitchell Starc 5 Players RCB Could Buy In Mega Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा

पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या RCB चा संघ मेगा लिलावात या खेळाडूंवर खेळू शकतो मोठा डाव ...

नव्या लीगमध्ये एन्ट्री! त्यामुळं गब्बर IPL मधूनही 'आउट' - Marathi News | Shikhar Dhawan Not Play IPL After International And Domestic Cricket Retirement Know The Reason Legends League Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नव्या लीगमध्ये एन्ट्री! त्यामुळं गब्बर IPL मधूनही 'आउट'

निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये एखादा हंगाम खेळताना दिसेल, असे वाटत होते. पण ...

प्रीती झिंटा, पंजाबचा संघ अन् सह मालकासोबत तिच्या 'वादग्रस्त मालिके'ची गोष्ट - Marathi News | IPL Punjab Kings Franchise Co Owner Preity Zinta Controversy With Mohit Burman To Ness Wadia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :प्रीती झिंटा, पंजाबचा संघ अन् सह मालकासोबत तिच्या 'वादग्रस्त मालिके'ची गोष्ट

पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा पुन्हा एकदा सह संघ मालकासोबतच्या वादामुळे चर्चेत आली आहे. ...

IPL 2025: हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार! - Marathi News | Hardik Pandya Likely To Be Released By Mumbai Indians Suryakumar In Line As New Captain claims Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हार्दिकला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार!

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीनंतर मुंबई संघ हार्दिकला रिलीज करणार असल्याच्या चर्चांना उधाण ...

BCCI ची बैठक! धोनीसाठी CSK ची मोठी मागणी; पण SRH च्या काव्या मारनने दर्शवला विरोध - Marathi News | IPL 2025 Kavya Maran comments on MS Dhoni during BCCI's meeting with franchises | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची बैठक! धोनीसाठी CSK ची मोठी मागणी; पण काव्या मारनने दर्शवला विरोध

IPL 2025 Mega Auction : आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. ...

IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर - Marathi News | IPL 2025 DC eyeing these 3 players if Rishabh Pant leaves Delhi Capitals Rohit Sharma Suryakumar Yadav KL Rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL2025: पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

Rishabh Pant Delhi Capitals, IPL2025: हे तीनही खेळाडू टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटर आहेत. ...

काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त... - Marathi News | T20 World Cup 2024 Prize Money: What is this ICC...! How much prize will the winner and runner up team get in t 20 world cup 2024? A few lakhs more than IPL... India vs SA Match money | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...

T20 World Cup 2024 Prize Money: विजेत्याला आणि उपविजेत्याला किती कोटींचे बक्षीस मिळणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या पारितोषिकांचा आकडा आला आहे. ...

T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक' - Marathi News | T20 World Cup 2024 Cricket gets glamorous as Maharashtra girl Tanvi Shah features in Cricket Sports anchor | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी२० वर्ल्ड कप: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'

Tanvi Shah in T20 World Cup 2024: क्रिकेट आणि ग्लॅमर हे मिश्रण आता फॅन्सच्या सुद्धा अंगवळणी पडले आहे. ...