इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022, MI Vs DC: आयपीएलमध्ये रविवारचा दिवस हा डबल हेडर लढतींचा होता. यातील पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने एका रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत केले. १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ अडखळलेल्या दिल्लीच्या संघाने ललित यादव आणा अक्ष ...
IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनीही दमदार खेळी करताना पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पण, या सामन्यात कॅमेरामनच्या कॅमेरात कैद झालेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ...
मुंबईकडून खेळणारे अनेक खेळाडू आता दुसऱ्या संघात गेल्यामुळे काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना संघात संधी देण्याचा विचार रोहित शर्मा आणि मुंबई संघ व्यवस्थापन करत आहे. ...
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knigth Riders) आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात घेतलेल्या मेहनतीवर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पाणी फिरवले. ...
When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता माजी झाला. पण, धोनीनं हा निर्णय कधी व कसा घेतला जाणून घेऊया Inside Story... ...