इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Jio Offering Free 90-Day, JioHotstar Subscription: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. तुम्ही आता संपूर्ण आयपीएलचे सामने मोफत पाहू शकणार आहात. ...
5 biggest price drops in IPL Auction 2025 : आतापर्यंतच्या लिलावात परदेशी खेळाडू मालामाल झाले होते. पण या वेळच्या लिलावात अनेक परदेशी स्टार खेळाडूंना अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पाहूया भाव घसरलेले TOP 5 स्टार खेळाडू… ...