इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
भारतातील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळलेला क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
Kuldeep Yadav slaps Rinku Singh after DC Vs KKR IPL 2025 Match: २००८ च्या आयपीएलमध्ये श्रीशांत आणि हरभजन सिंग यांच्यात देखील असाच कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला होता. ...
‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश साऱ्या देशानं अभिमानानं साजरं करणं हे बिहारी माणसांसाठी तसं अजबच आहे. गेली काही वर्षे ‘भय्ये’ म्हणून बिहारी माणसांच्या वाट्याला उपेक्षाच आली. कमी पैशात काम करणारे अकुशल मनुष्यबळाचे ...