लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड - Marathi News | Rishabh Pant has been suspended for one match and fined INR 30 Lakh for DC's over-rate offence in the match against RR. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ...

'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video) - Marathi News | KKR Fan crying and requesting not to leave Gautam Gambhir gets emotional watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आता KKR सोडून जाऊ नको'; चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गंभीरही नि:शब्द (video)

Gautam Gambhir KKR Fan Emotional Moment Video: कोलकाता संघानेही हा भावनिक क्षण शेअर केला आहे ...

‘इम्पॅक्ट खेळाडू’चा नियम बदलू शकतो : जय शाह - Marathi News | 'Impact player' rule may change: Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘इम्पॅक्ट खेळाडू’चा नियम बदलू शकतो : जय शाह

खेळाडू, प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या मते या नियमाचा गोलंदाजांना फटका बसत आहे. संघाला यामुळे अतिरिक्त फलंदाज उपलब्ध होतो. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मते,  अष्टपैलूंना यामुळे गोलंदाजी करण्याची संधीही मिळत नाही.  ...

गुजरातने कायम राखले आव्हान; चेन्नईचा ३५ धावांनी पराभव; गिल, सुदर्शन यांचा शतकी तडाखा - Marathi News | Gujarat maintained the challenge; Chennai lost by 35 runs; Gill, Sudarshan hit a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातने कायम राखले आव्हान; चेन्नईचा ३५ धावांनी पराभव; गिल, सुदर्शन यांचा शतकी तडाखा

गुजरातने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारली. दोघांनी १०४ चेंडूंत २१० धावांची दमदार सलामी दिली. ...

IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव - Marathi News | IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Gujarat Titans beat Chennai Super Kings by 35 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव

IPL 2024 GT vs CSK Live Match : गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. ...

सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | ipl 2024 updates Sai Sudarshan surpasses Sachin Tendulkar to record 1000 runs in shortest innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुदर्शननं इतिहास रचला; क्रिकेटच्या देवाला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय

Sai Sudharsan IPL 2024 : आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सुदर्शनने नव्या विक्रमाला गवसणी घातली. ...

GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य - Marathi News | IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Gujarat Titans have given Chennai Super Kings a target of 232 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात गुजरातचे 'सु'दर्शन

IPL 2024 GT vs CSK Live Match : गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला तगडे आव्हान दिले.  ...

IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात - Marathi News | IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Shubman Gill and Sai Sudarshan hit centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात

IPL 2024 GT vs CSK Live Match : आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...