लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : CHENNAI SUPER KINGS REGISTER 50TH WINS AT CHEPAUK, MS Dhoni look emotional after the match, suresh raina hugs mahi, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी

चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील घरच्या मैदानावरील शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. ...

चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन  - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : CSK MOVES TO THIRD IN THE POINTS TABLE, alive in play off race, bear RR by 5 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

CSK ने हा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे ...

IPL 2024 RCB vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | IPL 2024 RCB vs DC Live Match Delhi Capitals have won the toss and they've decided to bowl first and Virat Kohli become the first player to play 250 matches one IPL team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड

IPL 2024 RCB vs DC Live Match : आज बंगळुरू आणि दिल्ली यांच्यात सामना होत आहे. ...

रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : RAVINDRA JADEJA GIVEN OUT OBSTRUCTING THE FIELD, third umpire reckons Jadeja knew where the ball was, and that he turned into the line of the throw, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video

रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) घाई त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते ...

हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार - Marathi News | 'These are all businessmen, He's earning a 400-crore profit': Virender Sehwag's bashes LSG owner Sanjiv Goenka's act against KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार

एखादा खेळाडू आयपीएलमध्ये आपल्याकडे बऱ्याच फ्रँचायझींचा पर्याय आहे, असा विचारग करू लागल्यास काय होईल? ...

सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व  - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : SIMARJEET SINGH take 3 important wickets, Chennai Super Kings needs 142 runs to have a chance in the Play-offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

CSK च्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला चांगलेच जखडून ठेवले होते. ...

MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : Could this be the last of MS Dhoni at the Chepauk? CSK requesting the Superfans to Stay back after the game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा

महेंद्रसिंग धोनी... आपला माही, कॅप्टन कूल चेन्नईच्या चेपॉकवर कदाचीत आज शेवटचा सामना खेळणार आहे ...

IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान - Marathi News | IPL 2024 CSK vs RR Live Match Updates In Marathi For today's match, Rajasthan Royals have won the toss and elected to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान

IPL 2024 CSK vs RR Live Match Updates : आज चेन्नई आणि राजस्थान यांच्यात सामना होत आहे. ...