लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान? - Marathi News | IPL 2024 : It's raining at the Uppal Stadium in Hyderabad, What happens if SRH vs GT match wash out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. ...

Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? - Marathi News | Blog : What is Irfan Pathan talking about! Will IPL be interesting if there are no foreign players? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?

परदेशी खेळाडूंचे आयपीएल सोडून मायदेशात परतणे भारताच्या काही माजी खेळाडूंना आवडलेले नाही... महान फलंदाज सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हे त्यातले परिचयाचे आणि नावाजलेली नावं... ...

...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले - Marathi News | Either be available for full season or don't come, said Irfan Pathan following England players  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले

आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिप टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ...

प्ले ऑफसाठी हैदराबाद गुजरातविरुद्ध भिडणार - Marathi News | tata ipl 2024 hyderabad will face gujarat for the playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्ले ऑफसाठी हैदराबाद गुजरातविरुद्ध भिडणार

दोन्ही सामने जिंकून १८ गुणांसह पहिल्या दोन स्थानांमध्ये येण्याची संधीही आहे. ...

राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले - Marathi News | IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Will Rajasthan Royals dream of Qualifier 1 be shattered? Losing to Punjab Kings changed the playoffs equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले

पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये धक्कासत्र सुरू केले. ...

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला - Marathi News | IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Rajasthan Royals batsmen struggle against Punjab Kings bowlers; Riyan Parag ( 48) fought alone, set 145 runs target to PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना RR ला दडपणात ठेवले. ...

IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला... - Marathi News | IPL 2024 Playoffs scenario - 5 Teams in Race for 2 Spots; SRH 87.3%, CSK 72.7% chance, RCB... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

The IPL 2024 Playoffs scenario - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफच्या दोन जागा निश्चित झाल्या आहेत आणि उर्वरित दोन जागांसाठी ५ संघ शर्यतीत आहेत. ...

Prithvi Shaw ची आयपीएल कारकीर्द धोक्यात? DC च्या ताफ्यातून आली महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | Indian batter Prithvi Shaw, it looks like the end of road in DC colours? Team unlikely to retain batter ahead of mega auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw ची आयपीएल कारकीर्द धोक्यात? DC च्या ताफ्यातून आली महत्त्वाचे अपडेट्स 

यंदाच्या पर्वात पृथ्वी शॉ याला केवळ ८ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने १९८ धावा केल्या. ...