लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं - Marathi News | As MI's disastrous season ended in the IPL 2024, Mark Boucher was asked about the future of former skipper Rohit Sharma with the team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. ...

रोहित, हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखवा; सेहवाग-तिवारीने दिला मुंबईला सल्ला - Marathi News | show rohit and hardik the way out said sehwag to mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखवा; सेहवाग-तिवारीने दिला मुंबईला सल्ला

रोहित आणि हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा सल्ला मुंबई संघ व्यवस्थापनाला दिला आहे. ...

मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय... - Marathi News | Mumbai Indians lost the last match too! Hardik Pandya throws all the blame on the team, saying... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Hardik Pandya IPL MI Team Latest Update: ...

मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Mumbai Indians' embarrassing defeat, stay last place in Point Table! LSG still in playoff race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ

IPL 2024, MI vs LSG Live Marathi :मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...

निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले? - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Arjun Tendulkar leaves field with suspected injury after Nicholas Pooran onslaught  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनचा पहिला सामना आज खेळला. ...

एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : please mute the audio, one audio got me in trouble, Rohit Sharma requested to cameraman, Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral

KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे प्रकरण ताजे असताना रोहितचा आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे.  ...

निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार  - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Nicholas Pooran ( 75) & KL Rahul ( 55) 109 runs partnership, team hattrick by Mumbai indians; Lucknow Super Giants set 215 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 

कर्णधार लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी शतकी भागीदारी करून LSG ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...

Arjun Tendulkar ने उगाच पंगा घेतला अन् मग मार्कस स्टॉयनिसने इंगा दाखवला, Video  - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : hit exchange between Arjun Tendulkar and Marcus Stoinis, Rohit Sharma reaction on Arjun LBW appeal, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arjun Tendulkar ने उगाच पंगा घेतला अन् मग मार्कस स्टॉयनिसने इंगा दाखवला, Video 

नुवान तुषाराने तिसऱ्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला माघारी पाठवले ...