शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : IPL Match: पुन्हा रंगणार IPL मॅचचा थरार; उर्वरित सामान्यांचे लवकरच आयोजन 

    क्रिकेट : किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रसेलसह विंडीजचे स्टार खेळाडू IPL 2021च्या उर्वरित सामन्यांना मुकणार!

    क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार!

    क्रिकेट : मोठी बातमी: आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यावर्षी होणे शक्य नाही, समोर आली पाच मुख्य कारणं!

    क्रिकेट : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा कसोटी, वन डेतून निवृत्तीचा विचार?

    क्रिकेट : आयपीएलआधी अनेक खेळाडूंनी लस घेण्यास दिला होता नकार!

    क्रिकेट : अखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही! 

    क्रिकेट : IPL : मुंबई इंडियन्सचा 'जबरा फॅन' असलात तरी या पाच गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील!

    क्रिकेट : On This Day : 20 Six, 14 Fours; ९६ चेंडूंत कुटल्या गेल्या २२९ धावा; विराट कोहली- एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!  

    क्रिकेट : खूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...