शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, Virat Kohli : आता बिनधास्त भिडणार, टॉप टूमध्ये जागा पटकावणार; प्ले ऑफमध्ये एन्ट्री घेताच विराट कोहलीची गर्जना

क्रिकेट : IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली

क्रिकेट : IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर

क्राइम : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

क्रिकेट : IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : वादग्रस्त निर्णय, पंजाब किंग्सची नाराजी अन् ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी

क्राइम : आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; उल्हासनगरमधून तिघाना अटक

क्रिकेट : IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : तिसऱ्या अम्पायरचा वादग्रस्त निर्णय; लोकेश राहुलचा पारा चढला, पंचांना बोट दाखवून जाब विचारला, Video

क्रिकेट : IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video

क्रिकेट : IPL 2021, RCB vs PBKS, Live: कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : IPL 2021: धोनीनं पराभवामागचं कारण सांगितलं, शतकवीर ऋतुराज गायकवाडबाबत केलं मोठं विधान