शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, CSK vs DC Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस नसता तर अम्पायरच्या चुकीचा निर्णयाचा ऋतुराज गायकवाडला फटका बसला असता

क्रिकेट : IPL 2021, CSK vs DC Live Updates : दिल्ली-चेन्नई 'टॉप' लढतीत कोण मारणार बाजी?, CSKनं सुरेश रैनाला बसवले बाकावर 

क्रिकेट : IPL 2021, KKR vs SRH: दे घुमा के!; नितीश राणाच्या फटक्यानं कॅमेराची काच तुटली, बसला लाखोंचा फटका, Video 

क्रिकेट : T20 World Cup : वर्ल्ड कप संघात ज्यांना दिले स्थान त्यांच्यामुळे खाली गेलीय मान; IPL 2021 मधील कामगिरी पाहून निवड समितीला होतोय पश्चाताप

क्रिकेट : IPL 2021: ऋतुराज गायकवाडने दाखवला ‘क्लास’; प्रत्येक सामन्यात जबरदस्त खेळी 

क्रिकेट : IPL 2021: कोण मिळविणार अव्वल स्थान? दिल्ली-चेन्नई आज एकमेकांविरुद्ध भिडणार

क्रिकेट : IPL 2021, Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानं मुंबई इंडियन्सला बसलाय मोठा धक्का; गतविजेत्यांच्या मार्गात अडथळा

क्रिकेट : IPL 2021, KKR vs SRH Live Updates : काव्या मारनला विसरा, सनरायझर्स हैदराबादला चिअर करताना गुलाबी टॉपमध्ये दिसली VIP 'सुंदरी'!

क्रिकेट : IPL 2021, KKR vs SRH Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सचं प्ले ऑफच्या दिशेनं पडतंय पाऊल; SRHची पराभवाची मालिका कायम

क्रिकेट : IPL 2021, KKR vs SRH Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी कमाल केली, सनरायझर्स हैदराबादची कोंडी केली