शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीच्या स्वप्नाला धक्का, सनरायझर्स हैदराबादचा थरारक विजय 

क्रिकेट : IPL 2021, Umran Malik : उम्रान मलिक, भारताचा नवीन स्पीड स्टार; फेकला सर्वात वेगवान चेंडू, विराटचेही डोळे विस्फारले!

क्रिकेट : IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs SRH Live Updates : हर्षल पटेलनं इतिहास रचला, जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला; सनरायझर्स हैदराबादचा डाव गडगडला

क्रिकेट : Tanya Purohit : कोण आहे ही, जिनं IPL 2021 लावलाय ग्लॅमरसचा तडका?, अनुष्का शर्मासोबत आहे खास कनेक्शन!

क्रिकेट : India vs Pakistan लढतीपूर्वी विराट कोहलीच्या व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीची कमेंट, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2021, RCB vs SRH Live Updates : विराट कोहलीचे 'Top Two' चे लक्ष्य, दोन्ही संघांनी उतरवली तगडी Playing XI

क्रिकेट : MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच

क्रिकेट : IPL: आयपीएलमध्ये संधी देण्याच्या नावाखाली क्रिकेटपटूंना लाखोंचा गंडा, प्रशिक्षक, निवड समिती सदस्यांवर गंभीर आरोप 

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR Updates: मेडन ओव्हर खेळल्यावरही २५ चेंडूत ठोकले अर्धशतक, तडाखेबंद खेळीनंतर  Ishan Kishanने Virat Kohliचे मानले आभार