इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Sanjiv Goenka - KL Rahul Clash IPL: लखनऊला सनरायझर्स हैदराबादकडून १० विकेटनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर संजीव गोएंका केएल राहुलला झापत असल्याचा व्हिडीओ आला होता. ...
T20 World Cup 2024 Prize Money: विजेत्याला आणि उपविजेत्याला किती कोटींचे बक्षीस मिळणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या पारितोषिकांचा आकडा आला आहे. ...