शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Shubman Gill Superb Catch, IPL 2022 LSG vs GJ Live: भन्नाट! शुबमन गिलने उलट धावत जाऊन हवेत उडी घेत टिपला सुपरकॅच; तुम्ही पाहिलात का Video?

क्रिकेट : Hardik Pandya Ashish Nehra, IPL 2022 GJ vs LSG Live: हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामात तरी गोलंदाजी करताना दिसणार का? Gujarat Titans चा मेंटॉर आशिष नेहराने दिलं डोकं चक्रावून टाकणारं उत्तर

क्रिकेट : Hardik Pandya, KL Rahul, IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्या-लोकेश राहुल नव्या संघांसह मैदानावर उतरले, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली

क्रिकेट : IPL 2022 : ऑक्शनमध्ये दर वर्षी कोट्यवधींना विकला जातो 'हा' प्लेअर; मग IPL मधून अचानक होतो बाहेर!

क्रिकेट : Virat Kohli on Jasprit Bumrah, IPL 2022: ये बुमराह वुमराह क्या करेंगे... असं विराट मला तोंडावर म्हणाला होता; Parthiv Patel ने सांगितली Mumbai Indiansच्या स्टार बॉलरबद्दलची आठवण

क्रिकेट : Ravi Shastri 15 crore, IPL 2022 : आयपीएल ऑक्शनमध्ये मला १५ कोटी आरामात मिळाले असते अन् कॅप्टनही झालो असतो; रवी शास्त्रींचा दावा 

क्रिकेट : Yuzvendra Chahal, RCB, Rohit Sharma : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दगा दिला, युझवेंद्र चहलने समोर आणले सत्य; रोहित शर्माबाबतही मोठं विधान

क्रिकेट : Andre Russell wife Jassym Lora Bikini Photos: आंद्रे रसेलची पत्नी जॅसीमचे बिकीनी फोटो व्हायरल; या आधीही Hot & Bold फोटोंमुळे आली होती चर्चेत

क्रिकेट : Mayank Agarwal, IPL 2022 : वर्ल्ड कप विजेता Raj Bawa पदापर्णात अपयशी ठरला; बघा मयांक अग्रवाल त्याच्याशी कसा वागला, Video 

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पहिल्या पराभवानंतर रोहित शर्माचा लेकीसोबतचा फोटो पत्नी Ritika ने केला शेअर