शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Maxwell vs Jadeja, IPL 2022 CSK vs RCB: मॅक्सवेलचा त्रिफळा उडवताच जाडेजाने केले 'गोली मार' सेलिब्रेशन; तुम्ही पाहिलात का Video

क्रिकेट : CSK vs RCB : अम्पायरने दिला विचित्र No Ball, महेंद्रसिंग धोनी-अंबाती रायुडू स्तब्ध; चेन्नई सुपर किंग्सने मोडलेल्या नियमाची खेळाडूंना नव्हती खबर

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला 

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय निकाल लागलेला माहित्येय?

क्रिकेट : IPL 2022 CSK vs RCB Live Updates : RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा

क्रिकेट : MI Playing XI vs PBKS IPL 2022 : Mumbai Indiansच्या संघात मोठ्या बदलाचे Jasprit Bumrahचे संकेत, Kieron Pollardसह रोहित शर्मा कोणाला बाहेर बसवणार?

क्रिकेट : Ambati Rayudu CSK vs RCB : ३६ वर्षीय अंबाती रायुडूने युवकांना लाजवले; IPL 2022 मधील आतापर्यंतचा सर्वात भारी कॅच, Dinesh Karthikही बघत राहीला, Video 

क्रिकेट : MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीने चतुराईने सापळा रचला अन् विराट कोहली त्यात अडकला, Video 

नवी मुंबई : IPL सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा; बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव

क्रिकेट : Ravindra Jadeja IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Robin, Shivam अन् Maheesh यांची दमदार कामगिरी, चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिला विजय मिळवला