लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Jasprit Bumrah Mumbai Indians: "गलत लिखा है..."; जसप्रीत बुमराहला आवडला नव्हता मुंबई इंडियन्स मधला 'इंट्रो'; जुना Video Viral - Marathi News | Jasprit Bumrah Raises Objection To Being Called As Right Arm Medium Pacer saying Galat Likha Hai watch old viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गलत लिखा है..."; बुमराहला आवडला नव्हता मुंबई इंडियन्स मधला 'इंट्रो'; जुना Video Viral

Jasprit Bumrah Mumbai Indians Old Video Viral: प्रत्येक गोलंदाजाबद्दल यादीत 'इंट्रो' लिहिलेला होता, त्यावरून बुमराह नाराज दिसला, नक्की काय झालं? ...

IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा - Marathi News | IPL 2025 KL Rahul To Mitchell Starc 5 Players RCB Could Buy In Mega Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा

पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या RCB चा संघ मेगा लिलावात या खेळाडूंवर खेळू शकतो मोठा डाव ...

वर्ल्ड कपनंतर नवे आव्हान स्वीकारण्यासाठी राहुल द्रविड सज्ज; अखेर IPL मध्ये एन्ट्री झालीच! - Marathi News | Former coach of Team India Rahul Dravid has become the coach of Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर नवे आव्हान स्वीकारण्यासाठी राहुल द्रविड सज्ज; अखेर IPL मध्ये एन्ट्री झालीच!

rahul dravid news : राहुल द्रविड यांची पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. ...

भारताला चॅम्पियन बनवणारा द्रविड मालामाल होणार; IPL मध्ये एन्ट्री करताच मोठे मानधन मिळणार - Marathi News | Former head coach of Team India Rahul Dravid is likely to become the coach of Rajasthan Royals team in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला चॅम्पियन बनवणारा द्रविड मालामाल होणार; IPL मध्ये एन्ट्री करताच मोठे मानधन

राहुल द्रविड यांचे आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ...

या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण... - Marathi News | Dravid ready to make comeback in IPL to champion this team; But... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण...

जर फ्रँचायझीला द्रविडनं होकार दिला, तर तो राजस्थानच्या संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावून देण्यासाठी रणनिती आखताना दिसू शकतो.  ...

IPL मध्ये मुंबई इंडियन्स 'ब्रँड'! पण स्पर्धेच्या Brand Value मध्ये मोठी घसरण, वाचा सविस्तर - Marathi News | brand value of IPL has seen a big drop while Mumbai Indians is on top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये मुंबई इंडियन्स 'ब्रँड'! पण स्पर्धेच्या Brand Value मध्ये मोठी घसरण

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना! - Marathi News | Take singles Yuvraj Singh wishes birthday boy Abhishek Sharma shares training video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना!

युवराज सिंग याने जो व्हिडिओ शेअर केल्या त्यात तो अभिषेक शर्माला क्रिकेटचे धडे देताना दिसत आहे. ...

Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन - Marathi News | CPL 2024 Nicholas Pooran Breaks Chris Gayle Most T20 Sixes Record In A Calender Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन

याआधी हा विक्रम स्फोटक आणि धाकड फलंदाज ख्रिस गेलच्या नावे होता. ...