लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय - Marathi News | Former batting coach of Team India Vikram Rathore has become batting coach of Rajasthan Royals in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय

राजस्थानच्या फलंदाजांना विक्रम राठोड यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे अपेक्षित आहेत. ...

४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई - Marathi News | 4 years in the field of IPL! Ex-Deputy Chief Minister of Bihar Tejashwi Yadav also got bumper earnings from here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बंपर कमाई

Tejashwi Yadav IPL Income : ३४ वर्षीय तेजस्वी यादव यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ...

Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी - Marathi News | IPL 2025 Ricky Ponting has been appointed head coach of Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पंजाबच्या संघाने खेळला मोठा डाव ...

ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos - Marathi News | Who exactly is this superhot model Malti chahar sister of Deepak Chahar There is a direct connection with Team India see Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos

Hot Model Photos Team India: क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. टीम इंडियातील अनेक क्रिकेटपटूंचा बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स यांच्याशी थेट संबंध आहे. अशीच एक मॉडेल सध्या चर्चेत आली आहे. ...

MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी - Marathi News | When Dhoni Losing Cool After IPL Defeat He Kicked Water Bottle Out Of The Park CSK Subramaniam Badrinath Reveals MS Dhoni The Untold Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी

त्यालाही राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त त्याची खासियत ही की, तो अनेकदा आपल्या रागावर अगदी सहज नियंत्रण मिळवतो. पण ...

१७ षटकार अन् ५ चौकारांसह फास्टर सेंच्युरी! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद' - Marathi News | Mumbai Indians Star Vishnu Vinod Fastest 100 in Kerala Premier League 33 Ball Century Including 17 Sixes 139 Runs from just 45 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ षटकार अन् ५ चौकार! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद'

विकेट किपर बॅटरनं उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकारांच्या मदतीने  स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावले.  ...

थलपती विजयचा GOAT सिनेमा का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले- "चेन्नई सुपर किंग्जमुळे..." - Marathi News | Thalapathy Vijay starrer GOAT flop in Telugu Hindi due to Chennai Super Kings connection says Venkat Prabhu MI RCB fans troll me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थलपती विजयचा GOAT सिनेमा का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले- "चेन्नई सुपर किंग्जमुळे..."

GOAT Movie, CSK connection: थलपती विजयच्या GOAT चित्रपटाने तेलुगू, हिंदीमध्ये फारशी कमाई केली नाही ...

मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार! - Marathi News | Rohit Sharma’s journey with five-time IPL champions Mumbai Indians is over Sasy Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार!

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे, असं मत आकाश चोप्रानं मांडले आहे. ...