ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरून सातत्याने सूर्यकुमार यादवची झलक पाहायला मिळते. त्यामुळे तो आगामी आयपीएलमध्ये याच संघाकडून खेळताना दिसेल, याचे संकेतच मिळत आहेत. ...
Hot Model Photos Team India: क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. टीम इंडियातील अनेक क्रिकेटपटूंचा बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स यांच्याशी थेट संबंध आहे. अशीच एक मॉडेल सध्या चर्चेत आली आहे. ...