शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL मध्ये लाखो-करोडोंची बोली लागते, पण खेळाडूला प्रत्यक्षात किती पैसे मिळतात? जाणून घ्या...

क्रिकेट : Sania Mirza RCB: आता ती आम्हाला क्रिकेट शिकवणार , RCBने सानिया मिर्झाला मेंटॉर करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

क्रिकेट : Hardik Pandya: कमाईच्या पिचवर हार्दिक पांड्या सुसाट; 5 वर्षात कमावले कोट्यवधी, पाहा कार कलेक्शन!

क्रिकेट : WPL 2023: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर; 4 तारखेपासून रंगणार थरार

क्रिकेट : PSL 2023: दोन यॉर्कर अन् खेळ खल्लास! गोलंदाजांनी पळवला तोंडचा घास, रंगली काँटे की टक्कर

क्रिकेट : WPL Auction 2023 Live : महिलांचेच राज्य! मुंबईची 'मलिका' ऑक्शनरच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या तिच्याबद्दल

क्रिकेट : आज रंगणार महिला प्रीमिअर लीगचा लिलाव, कोण खाणार भाव?

क्रिकेट : dasun shanaka: भविष्यात मला IPL मध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे - दासुन शनाका

क्रिकेट : Usman Khawaja: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर म्हणजे 'वाद', भाऊ तुरुंगात, पत्नीने धर्म बदलला; मग थाटला संसार

क्रिकेट : WPL मध्ये RCB कडून कोणत्या 2 खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? दिनेश कार्तिकचं भारी उत्तर