इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL च्या नवीन नियमावलीनुसार, आता फ्रँचायझींना रिटेन्शन किंवा RTM च्या माध्यमातून मेगा लिलावाआधी सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. ...
आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे. ...