इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा कोणता संघ बाजी मारेल, याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. त्याचवेळी, यंदाच्या सत्रातील नवे नियम आणि नवे कर्णधार यांच्यावरही सर्वांचे लक्ष असेल. ...
Yuzvendra Chahal Spotted with RJ Mahavash: लग्नानंतर ४ वर्षांतच धनश्री आणि चहलचा संसार मोडला आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहलला पुन्हा एकदा RJ महावशसोबत स्पॉट करण्यात आलं. याचे फोटो समोर आले आहेत. ...