लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL मेगा लिलावाआधी मॅक्सवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20 मध्ये कमी चेंडूत १०,००० धावा करणारे ५ फलंदाज - Marathi News | Glenn Maxwell Set New World Record Fewest Balls To Reach 10000 Runs In T20 Cricket Kieron Pollard And Chris Gayle Also In Top 5 List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलावाआधी मॅक्सवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20 मध्ये कमी चेंडूत १०,००० धावा करणारे ५ फलंदाज

IPL च्या मेगा लिलावाआधी मॅक्सवेलचा हिट शो! टी-२० क्रिकेटमध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड ...

काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली? - Marathi News | SRH owner Kavya Maran did mistake released Marco Jansen who played fastest fifty in IND vs SA 3rd T20 in IPL 2025 Mega Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?

Kavya Maran SRH Retention IPL 2025: सनरायजर्स हैदराबादने ५ खेळाडू रिटेन केले, पण ज्याला सोडून दिलं त्यानेच धमाका केला... ...

IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली? - Marathi News | Arjun Tendulkar Record First 5 wickets haul In First-class cricket Against Arunachal Pradesh In Ranji Trophy Ahead Of IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसह वेधलं लक्ष ...

MS धोनीचं ठरलंय! चेन्नईच्या मैदानात खेळणार अखेरचा सामना  - Marathi News | CSK CEO Kashi Viswanathan On MS Dhoni Last IPL Match Ahead Of IPL 2025 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीचं ठरलंय! चेन्नईच्या मैदानात खेळणार अखेरचा सामना 

CSK च्या संघानं ४ कोटी रुपयांमध्ये धोनीला संघासोबत कायम ठेवत त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला. आता... ...

Jos Buttler च्या भात्यातून निघाला IPL मेगा लिलावात भाव वाढवणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | Jos Buttler Hits 115 Meter Long Six Which Team Will Buy Him In IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jos Buttler च्या भात्यातून निघाला IPL मेगा लिलावात भाव वाढवणारा सिक्सर (VIDEO)

जोस बटरलनं ४५ चेंडूत केली ८३ धावांची स्फोटक खेळी ...

आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला' - Marathi News | EX Mumbai Indians star Alzarri Joseph suspended for two matches following 'unacceptable' behavior | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसला; 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

Ex Mumbai Indians Player Suspended: भर मैदानात कर्णधाराची हुज्जत घालून नंतर तो ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला... ...

IPL 2025 : ...म्हणून मी IPL च्या लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला; ४२ वर्षीय अँडरसनचं मोठं विधान - Marathi News |  ipl auction 2025 Former England player James Anderson has registered for the IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मी IPL च्या लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला; ४२ वर्षीय अँडरसनचं मोठं विधान

जेम्स अँडरसनने आयपीएलच्या मेगा लिलावात भाग घेतला आहे. ...

IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका' - Marathi News | IPL 2025 Mega Auction KKR did big mistake as released players Shreyas Iyer and Venkatesh Iyer played blistering batting innings in Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

IPL 2025 Mega Auction, KKR Retentions: कोलकाता नाइट रायडर्सने ६ खेळाडू रिटेन केले, पण नेमके ज्या २ खेळाडूंना सोडले त्यांनीच मैदानात चमक दाखवली ...