इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Suresh Raina, IPL 2025 Mega Auction: प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठी बोली लागते, पण यावेळी बडे भारतीय खेळाडू लिलावाच्या मैदानात आहेत, असेही सुरेश रैनाने अधोरेखित केले. ...
Mohammed Shami Sanjay Manjrekar, IPL 2025 Mega Auction: मेगाा लिलावाआधी मोहम्मद शमीने संजय मांजरेकरवर इन्स्टाग्राम स्टोरीतून राग खोचकपणे व्यक्त केला. ...
५ जानेवारी २०२४ मध्ये वैभवने रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. ज्या शहरात वडिलांनी केवळ उन्हात बसून क्रिकेट खेळणारी मुलं पाहिली, त्याच शहराच्या मातब्बर संघाविरुद्ध त्यांच्या लेकाने पदार्पण केलं. ...