इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
MS Dhoni Net Worth : आज देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये दिसतो. पण, त्याचा कमाईचा मुख्य स्त्रोत अनेकांना माहिती नाही. ...
Yash Dayal News: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मिळवलेल्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज यश दयाल हा अडचणीत सापडला आहे. ...
Shivam Dube Buys Two Luxury Apartment in Mumbai: टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिवम दुबेने मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले, ज्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे. ...