इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
समीर रिझवी, शुभम दुबे यांच्या पंक्तित कुमार कुशाग्रा ( Kumar Kushagra) याचे नाव जोडले गेले. दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असतानाही या यष्टिरक्षकासाठी मोठी रक्कम मोजली. ...
IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या दोन स्टार खेळाडूंनी जवळपास ४५ कोटी आपल्या खिशात घातले. ...
IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज विक्रमी बोली लावली गेली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) याला दसपट किंमत मिळाली. ...