लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला  - Marathi News | No one cares about anyone leaving the franchise; Mohammed Shami reacts to Hardik Pandya leaving Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला 

IPL 2024 साठी झालेल्या लिलावापूर्वी ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. ...

IPL 2024: ना मुंबई, ना चेन्नई...! IPL 2024 चा 'खरा' मानकरी कोण? डिव्हिलियर्सची भविष्यवाणी - Marathi News | AB de Villiers says Mumbai Indians, not Chennai Super Kings but Royal Challengers Bangalore will win the trophy in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना मुंबई, ना चेन्नई...! IPL 2024 चा मानकरी कोण? डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी

ipl 2024: लवकरच आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे.  ...

IND vs AFG: "माही भाई प्लीज रैनाचं ऐक...", CSK च्या आजी माजी शिलेदारांची धोनीकडे 'भारी' मागणी - Marathi News | IND vs AFG 1st t20 While praising Shivam Dube, Suresh Raina has a demand for Chennai Super Kings captain MS Dhoni for IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माही भाई प्लीज रैनाचं ऐक...", CSK च्या आजी माजी शिलेदारांची धोनीकडे 'भारी' मागणी

IND vs AFG T20: भारताने अफगाणिस्तानला नमवून विजयी सलामी दिली. ...

हार्दिक पांड्याची IPL तयारी! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारानं शेअर केला Video  - Marathi News | Indian cricketer hardik pandya share a gym workout video and give him atractive caption for the followers video goes viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याची IPL तयारी! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारानं शेअर केला Video 

भारताचा क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्या आगामी आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. ...

IND vs ENG कसोटी मालिका ११ मार्चला संपणार, १० दिवसांनी IPL 2024 सुरू होणार! - Marathi News | Indian Premier League 2024 likely to start from March 22 despite Lok Sabha elections | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG कसोटी मालिका ११ मार्चला संपणार, १० दिवसांनी IPL 2024 सुरू होणार!

भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ...

अंबाती रायुडूची 'गुगली'; अवघ्या 10 दिवसांत जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला, बाहेर पडताना काय म्हणाला? - Marathi News | I have decided to quit the YSRCP Party and stay out of politics says cricketer ambati rayudu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंबाती रायुडूची 'गुगली'; अवघ्या 10 दिवसांत जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला, बाहेर पडताना काय म्हणाला?

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रायुडूने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. ...

पाकिस्तान नाही! 'या' बलाढ्य संघाचा कोच व्हायला आवडेल; वसिम अक्रमने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player and legend Wasim Akram said that he would like to coach Australia if not Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान नाही! 'या' बलाढ्य संघाचा कोच व्हायला आवडेल; अक्रमने व्यक्त केली इच्छा

पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. ...

IPL मध्ये चीनच्या एंट्रीवर बॅन, स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय - Marathi News | IPL 2024 Ban on China's entry in IPL, BCCI's big decision on sponsorship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये चीनच्या एंट्रीवर बॅन, स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय

आगामी IPL 2024 बाबत बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय गेतला आहे. ...